Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड आता मिळणार १४ दिवसात पहा सविस्तर माहिती - Sikho Sikhao

Saturday, March 26, 2022

Kisan Credit Card किसान क्रेडिट कार्ड आता मिळणार १४ दिवसात पहा सविस्तर माहिती





आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधव खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज घेत असतो. आणि शेतकऱ्यांना कमी दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरु केली आहे. आणि या अंतर्गत तीन लाख रुपये पर्यंत कर्ज दिलं जातं. आणि यासाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. 




अर्ज कसा व कोठे करावा इथे सविस्तर माहिती पहा



👇👇👇👇👇👇👇👇



अर्ज कसा व कोठे करावा इथे सविस्तर माहिती पहा



आता किसान क्रेडिट आपल्यालाही 14 दिवसात मिळणार आहे. आणि यासाठी आज रोजी केंद्राचे कृषि-मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये दिली आहे. या योजनेची सविस्तर संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. कशा प्रकारे आपल्याला 14 दिवसात किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. आणि यासाठी कोणता निर्णय घेतलेला आहे सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊ.



म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट वितरित करण्यासाठी मोहीम राबवत आहे. ते म्हणाले की, प्रक्रिया शुल्क, तपासणी शुल्क, खातेवही, फोलिओ शुल्क. यासारख्या अल्पमुदतीच्या कर्जावरील 3 लाख रुपयांपर्यंतचे सर्व प्रशासकीय शुल्क माफ कर ण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेद्वारे स्वस्त दरात कर्ज मिळू शकेल.




अर्ज कसा व कोठे करावा इथे सविस्तर माहिती पहा



👇👇👇👇👇👇👇👇



अर्ज कसा व कोठे करावा इथे सविस्तर माहिती पहा

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?