Pm Kisan : पीएम किसान योजना आज 12 वाजता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात - Sikho Sikhao

Saturday, January 1, 2022

Pm Kisan : पीएम किसान योजना आज 12 वाजता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात

Pm Kisan
Pm Kisan





नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. आजच्या या लेखामध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील दोन हजार रुपये. अर्थातच 10 हफ्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात शनिवारी म्हणजेच 1 जानेवारीला जमा होणार आहेत. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया


पी एम किसान 10 व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी 

डायरेक्ट यादीत नाव पहा 

👇👇👇👇👇👇👇👇👇


👉👉यादीत आपले नाव पहा👈👈




10 हफ्त्याची रक्कम मिळवण्यासाठी पीएम किसान ई-केवायसी बंधनकारक आहे. 10 हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास ई-केवायसी बंधनकारक नाही. परंतु इथून पुढे म्हणजेच अकराव्या हप्त्यासाठी किंवा त्यापुढील हप्त्यासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. जर आपण केली नाही तर आपलं पीएम किसान योजनेचे अकाउंट डिलीट केल्या जाईल किंवा बंद करण्यात येईल. अशी स्पष्ट माहिती वेबसाईटवर ती देण्यात आली आहेत केंद्राच्या वेबसाईट वरती. 10 वा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु त्या पुढील लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक आहेत.



पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे स्टेटस पाहण्याकरिता सर्वप्रथम आपणास (pmkisan.gov.in) ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्यायची आहे. त्यानंतर खाली उजव्या बाजूस फार्मर कॉर्नर या पर्याय दिसेल बेनिफिशियरी स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्याजवळ आधार कार्ड, अकाउंट नंबर, आणि मोबाईल नंबर, यापैकी कोणतेही एक असेल तर त्या ठिकाणी सलेक्ट करयाचा. ती माहिती त्या ठिकाणी टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्या समोर आपलं स्टेटस हे आपल्याला दिसेल की आपल्याला हप्ता मिळेल की नाही.




पी एम किसान 10 व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी 

डायरेक्ट यादीत नाव पहा 


👇👇👇👇👇👇👇👇👇


👉👉यादीत आपले नाव पहा👈👈








No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?