Agricultural technology सर्व गावातील ग्रामपंचायत योज़नांची यादी जाहीर यादीत आपले नाव पहा - Sikho Sikhao

Saturday, March 26, 2022

Agricultural technology सर्व गावातील ग्रामपंचायत योज़नांची यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

Grampanchayat Yojana
Grampanchayat Yojana


यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा येथे पहा


👇👇👇👇👇




ग्रामपंचायत gram panchayat लाभार्थी यादी,पंचायत समिती लाभार्थी यादी,सरकारी योजना लाभार्थी यादी,पंचायत समिती योजना लाभार्थी यादी,ग्रामपंचायत योजना gram panchayat लाभार्थी यादी,महाराष्ट्र योजना लाभार्थी यादी,पंचायत समितीच्या योजना,सरकारी योजना महाराष्ट्र,शरद पवार ग्राम समृद्धधी योजना,गाय गोठा,फळबाग लागवड अनुदान,सिंचन विहीर अनुदान,नवी विहीर अनुदान अश्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात 


आणि या योजना राबवत असताना प्रत्येकाला अशा असते कि या योजनेत आपल्याला लाभ मिळावा परंतु यात बरेच जण असे म्हणतात कि यामध्ये खूप gram panchayat कमी लोकांना लाभ दिल जातो तसेच आपल्या गावात हि योजना सुरु नाही असे सांगितले जाते मग ह्या योजना gram panchayat राबवल्या जातात तर यांचे लाभ कुणाला दिला जातो 


तर हेच या योजनांचा लाभ कुणाला मिळाला कोणत्या gram panchayat योजनांचा लाभ मिळाला निवड झलेल्या लाभार्थ्यांच्या कामाची स्थिती काय आहे हि ऑनलाईन माहिती कशी बघायची हे बघणार आहोत यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मनरेगा च्या साईटवर जायचं आहे हि साईट gram panchayat आपण खाली दिली आहे त्यावर क्लिक करून आपण वेबसाईट वर जाऊ शकता , तर यासाईटवर गेल्यानंतर ग्रामपंचायत हा ऑपशन दिसेल त्यामध्ये जनरेट रिपोर्ट वर क्लिक करायचे आहे 


जनरेट रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर राज्य gram panchayat निवडायचे आहे राज्य निवडल्यानंतर फिनंसिअल इयर  २०१६-१७ ते २०२०-२०२१ पर्यंत ज्यावर्षीचे रिपोर्ट हवे असेल ते निवडा  तसेच समोर जिल्हा तालुका आणि आपली ग्रामपंचायत निवडा त्यानंतर प्रोसीड या टॅब वर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर R५ मध्ये लिस्ट ऑफ वर्क यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर समोर कामाचा वर्ग निवडा तसेच कामाचे स्टेटस निवड आणि समोर फीनंसिअल इयर निवडून आपल्यासमोर माहिती प्रदर्शित gram panchayat होईल तसेच रिपोर्ट बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


यादीत नाव पाण्यासाठी तुम्हाला सर्वात शेवटी एक लिंक दिलेली आहे ते क्लिक करून तुम्ही यादीत नाव चेक करा



👇👇👇👇👇





अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात आपल्याला आले का चेक करा





टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

👇👇👇



No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?