![]() |
| tractor yojana |
इथे क्लिक करून कोणत्या शेतकऱ्यांना sms यायला सुरुवात झाली आहे ते पहा
👇👇👇👇👇👇👇👇👇
शेतकऱ्यांसाठी (Maha DBT) एक शेतकरी एक अर्ज योजना अनेक या योजनेची तिसरी लॉटरी कधी लागणार याच्यामध्ये नवीन लाभार्थी कधी व केव्हा पात्र होणार.लॉटरी (Maha DBT) काढण्यात आल्यानंतर या योजने करता फक्त 33 टक्के आणि 20 टक्के निधी वितरित करण्यात आला होता आणि याच्या संदर्भात लॉटरीच्या संदर्भात पत्रक काढण्यात आले होते कशा प्रकारे याच्यातून लॉटरी काढण्यात आली होती लाभार्थ्यांना कशाप्रकारे लाभ दिला जाईल याची सर्व माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली होती.
शेतकऱ्यांसाठी (Maha DBT) ही प्रक्रिया लॉटरी ची प्रक्रिया सुरू झालेली आहे एकात्मिक फलोत्पादन साठी आज एक शासन निर्णय घेऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी कांदा चाळीचे अर्ज भरले आहेत इतर कोणत्याही योजनेसाठी शेतकऱ्यांनी (Maha DBT) अर्ज केली असतील तर या योजनेसाठी आता निधी आलेला आहे.ट्रॅक्टर योजनेसाठी 19 कोटी रुपये निधी वरून आता तो 38 कोटी रुपये इतका निधी या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना वाढीव निधी दिला गेला आहे.
(Maha DBT) याच्यामध्ये जर पाहिलं तर कांदा चाळीसाठी पाईपलाईन साठी ठिबक सिंचन तुषार सिंचन योजनेसाठी ट्रॅक्टरचे अवजार साठी (Maha DBT) शेतकरी पहिल्या दोन लाखा मध्ये पात्र झालेले आहेत त्याच्यामध्ये बर्याच साऱ्या शेतकऱ्यांनी काय कागदपत्रे न अपलोड केल्यामुळे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना फायदा मिळालेला नाही त्यातून शेतकरी काही अपात्र झालेले आहेत.
इथे क्लिक करून कोणत्या शेतकऱ्यांना sms यायला सुरुवात झाली आहे ते पहा
👇👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇
खरीप पीक विमा 2020 मंजूर सरसकट विमा वाटप सुरु आपले यादीत नाव पहा
टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇👇



No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?