| Pm Kisan Mandhan Yojana |
इथे क्लिक करून अर्ज करा
👇👇👇👇
तुम्हाला माहितीये का की पंतप्रधान किसान सन्मान निधीतून मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या सोबतच वर्षिक 36 हजार रुपयांच्या सरकारी योजनेचादेखील लाभ घेऊ शकता. जर तुम्ही सन्मान निधी प्राप्त करीत आहात तर, तुम्हाला वेगळ्या कागदपत्रांची गरज नाही.
या योजनेचे नाव किसान मानधन योजना (pm kisan mandhan yojana) ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत देशातील लहान-सिमांत शेतकऱ्यांना म्हातारपणात मदत म्हणून महिन्याला 3000 हजार रुपयांची रक्कम मिळू शकते. ही रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या म्हातारपणातील जीवनात कामी येईल.
वयोगट
पीएम किसान मानधन योजनेला पीएम किसान पेंशन योजना म्हणून देखील ओळखले जाते. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान हवे. यासाठी लाभार्थ्यांचे स्वतःचे बँकेचे अकाउंट हवे. बँक अकाउंट आधार क्रमांकाला लिंक हवे.
इथे क्लिक करून अर्ज करा
👇👇👇👇

No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?