या शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ होण्यास सुरवात, अपात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे काय होणार ?
| PM KISAN |
या शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ होण्यास सुरवात
👇👇👇👇
या शेतकऱ्यांचे खाते होणार होल्ड (Hold)
त्यांच्याकडून परतावा तर घेतला जात आहे शिवाय त्यांची बॅंक खाते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (PM Kisan Samman Nidhi Yojana) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकरित्या देशभरातील 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग केला होता. त्यानंतर आता सर्वच लाभार्थी (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होत आहे.
या शेतकऱ्यांचा ‘सन्मान’ होण्यास सुरवात
👇👇👇👇
या शेतकऱ्यांचे खाते होणार होल्ड (Hold)

No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?