हेक्टरी 25 हजार रुपये खात्यात पडण्यास सुरुवात आपले नाव पहा Crop Insurance - Sikho Sikhao

Tuesday, January 4, 2022

हेक्टरी 25 हजार रुपये खात्यात पडण्यास सुरुवात आपले नाव पहा Crop Insurance

ativrushti nuksan bharpai
ativrushti nuksan bharpai






राज्यात सन २०२१ मध्ये अतिवृष्टी मुले शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. 



सर्व जिल्ह्यांच्या अतिवृष्टी याद्या आणि किती रक्कम मिळणार 


👇👇👇👇



👉👉👉यादीत आपले नाव पहा👈👈👈




या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर अशे अनुदान हे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी  जुलै महिन्या मध्ये झालेल्या शेतपिकाच्या  नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख तर  ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानिकरिता ४ हजार ८६४ कोटी असे  एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आले. 



जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३६५ कोटी ६७ लाख रुपये, ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  बाधित शेतकऱ्यांना दि. २६ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये तर


सर्व जिल्ह्यांच्या अतिवृष्टी याद्या आणि किती रक्कम मिळणार 


👇👇👇👇



👉👉👉यादीत आपले नाव पहा👈👈👈




२७ ऑक्टोबर, २०२१  रोजीच्या शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये  इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून  मदतीचे वाटप सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना २१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर केली जाणार आहे. 


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?