![]() |
| mahadbt farmer scheme |
जर आपल्याला SMS आला नसेल तर इथे क्लिक करून आपले यादीत नाव चेक करा
👇👇👇👇👇
शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे mahadbt शेतकरी योजना 2021 त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कृषी यांत्रिकीकरण असेल किंवा ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन पाईप किंवा इतर बऱ्याच शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी या पोर्टल वरती शेतकऱ्यांनी mahadbt अर्ज केले होते तरी त्या शेतकऱ्यांसाठी तिसरी लॉटरी दिनांक 05-01-2022 रोजी लागलेली आहे.
शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना SMS आलेले mahadbt आहेत आपल्याला जर SMS आला नसेल तर काही टेक्निकल Isshu असू शकतो त्यामुळे काही कारणास्तव SMS एखादे वेळेस येत नाहीत पण या योजनेला पात्र झालेल्या शेतकऱ्यांनी mahadbt ऑनलाईन पद्धतीने लॉगिन करून mahadbt सुद्धा आपण या योजनेमध्ये पात्र झालो आहोत किंवा नाही हे सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
कृषी यांत्रिकीकरण mahadbt योजना या योजनेसाठी आपला mahadbt जर नंबर लागलेला असेल तर आपल्याला ज्या डीलर कडून आपण जी वस्तू खरेदी करणार आहात ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरचे अवजार किंवा त्याच्या साठी त्याचबरोबर त्याचा टेस्ट रिपोर्ट अशा प्रकारची कागदपत्रे अपलोड करायची mahadbt असतात त्याचबरोबर जमिनीचा सातबारा आठ कागदपत्र हे कंपल्सरी असतात आणि ठिबक तुषार सिंचन साठी आपण त्याच्यासाठी कोटीशन त्याचप्रमाणे त्याची डिझाइन mahadbt वगैरे कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला अपलोड करावी लागतात.
जर आपल्याला SMS आला नसेल तर इथे क्लिक करून आपले यादीत नाव चेक करा
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇
👇👇👇👇👇
शेतकर्यांना मिळणार स्वतःची (DP) ट्रान्सफार्मर असा करा ऑनलाईन (Online) अर्ज
टेलिग्राम ग्रुप ला 👇👇जॉईन होण्यासाठी👇👇इथे क्लिक करा
👇👇👇👇👇



No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?