| खाते उतारे |
जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, E-records त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. E-records आता Land Record हीच माहिती सरकारनं ऑनलाईन E-records उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे कसे, पाहा ही गावाकडची गोष्ट.
1880 सालापासून चे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा जमिनीचा ऑनलाइन नकाशा
👇👇👇👇👇
ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land records) कारल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते E-records आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू Land Record केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख (E-records) या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार E-records ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे Land Record पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.Land Record

No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?