| Sugar mills blacklist |
अखेर त्या 44 कारखान्यांची blacklist यादी जाहीर
👇👇👇👇👇
👉👉यादीत कारखान्यांची नावे पहा👈👈👈👈
शेतकऱ्यांसाठी आज आपण खूप महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी साखर कारखान्याचे ब्लॅक लिस्ट तयार झालेली आहे तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की यादी पाहूनच आपण आपला पाऊस साखर कारखान्यावर ती घालावा नाहीतर खूप पश्चाताप शेतकऱ्यांना होईल
ऊसाचा गळीत (sugar factory in maharashtra) हंगाम सुरु होण्यापूर्वी साखर आयुक्तालयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. एफआरपी रकमेचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. मात्र, हे एफआरपी रक्कम थकीत किंवा कोणत्या साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची (indian farmers) फसवणूक होते हे अद्यापही समोर आले नव्हते पण (Farmer) शेतकऱ्यांची फसणूक करणाऱ्या साखर कारखान्यांची (sugarcane) यादीच साखर (sugar factory in maharashtra) आयुुक्ताल कडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखान्याचा व्यवहार कसा आहे याची माहिती होणार असून कोणत्या कारखान्यावर (sugar factory in maharashtra) ऊस घालायचा याची जबाबदारी शेतकऱ्यावरच राहणार आहे.
अखेर त्या 44 कारखान्यांची blacklist यादी जाहीर
👇👇👇👇👇
👉👉यादीत कारखान्यांची नावे पहा👈👈👈👈
गळीत हंगाम पूर्ण होऊन देखील अनेक शेतकऱ्यांना (indian farmers) वर्ष-वर्ष एफआरपी रक्कम ही मिळत नाही. यासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्ररी ह्या साखर आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार साखर (sugarcane) आयुक्तालयाकडून एक नामी शक्कल लढविण्यात आली ती म्हणजे मानांकन..कारखान्याच्या कारभारनुसार (sugar factory in maharashtra) मानांकन देण्यात आले आहेत.
अखेर त्या 44 कारखान्यांची blacklist यादी जाहीर
👇👇👇👇👇
👉👉यादीत कारखान्यांची नावे पहा👈👈👈👈

No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?