bhoomi land records : जमिनीचा ऑनलाइन नकाशा फक्त १ मिनिटात आणि 1880 सालापासून चे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन. - Sikho Sikhao

Thursday, January 6, 2022

bhoomi land records : जमिनीचा ऑनलाइन नकाशा फक्त १ मिनिटात आणि 1880 सालापासून चे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन.

Maharashtra Land Record
Maharashtra Land Record



जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, E-records त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. E-records आता Land Record हीच माहिती सरकारनं ऑनलाईन E-records उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे कसे, पाहा ही गावाकडची गोष्ट.


1880 सालापासून चे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा जमिनीचा ऑनलाइन नकाशा


👇👇👇👇👇


👉👉👉इथे क्लिक करून पाहा👈👈👈




ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land records) कारल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते E-records आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू Land Record केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख (E-records) या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार E-records ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे Land Record पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.Land Record





No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?