| Mahatma Jyotiba Phule Karj Mafi |
कर्जमाफीची 8 वी यादी डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇👇👇
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे कर्जमुक्ती योजना 8वी यादी जाहीर झाली आहे यादी प्रकाशित करण्यात आली.
शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे आपण जवळच्या आपले सरकार केंद्र किंवा CSC सेंटर वर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे जर आपले यादीमध्ये नाव असेल तर आपण आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक जवळच्या CSC केंद्रावर किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करावे आणि त्याची पावती घ्यावी.
जर आपले या यादीमध्ये सुद्धा नाव आले नसल्यास नाराज होण्याचे कारण नाही कारण आणखी पुढच्या यादीमध्ये आपले नाव घेऊ शकते तशी विचारणा आपण बँकेत जाऊन सुद्धा करू शकतो जर आपले कर्ज कर्जमुक्तीच्या लाभास पात्र असल्यास आपले नाव पुढच्या यादीमध्ये नक्की येऊ शकते.
कर्जमाफीची 8 वी यादी डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇👇👇

No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?