दोन एकर मध्ये कमवतो 1 वर्षाला दोन कोटी या शेतीमधून agricultural technology - Sikho Sikhao

Thursday, January 6, 2022

दोन एकर मध्ये कमवतो 1 वर्षाला दोन कोटी या शेतीमधून agricultural technology

 दोन एकर मध्ये कमवतो वर्षाला दोन कोटी या शेतीमधून 



agricultural technology
agricultural technology




इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा



👇👇👇👇👇👇



इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा



एक शेतकरी पाण्याच्या वरती शेतमाल पिकवतो सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे या तंत्रज्ञानाने उत्पन्न केले जातात याची माहिती आपण पाहणार आहोत. agricultural technology सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाणी पण जास्त वेळा बदलावे लागत नाही.




पूर्ण पाण्यावर या तंत्रज्ञानाद्वारे पालेभाज्या उगवल्या जातात भाज्यांची मूळ फक्त पाण्यामध्ये असते अशा प्रकारचे तंत्रज्ञान एका शेतकऱ्याने वापरलेले आहे agricultural technology या तंत्रज्ञानाद्वारे तो शेतकरी वर्षाला दहा कोटी कमवतो या शेतीचे नाव आहे एका फोनिक (AQUAPONICS) पाण्यावर शेती केली जाते या तंत्रज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने केला आहे. या शेतीची पूर्ण माहिती पाहिजे असेल तर युट्युब चा व्हिडीओ पाहावा लागेल



कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक्वाफोनिक (AQUAPONICS) शेती केली जाते एक्वाफोनिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाणी पुन्हा पुन्हा वापरता येते या शेतीमध्ये कसल्याही प्रकारचे रासायनिक खते जात नाहीत आणि टाकण्याची पण  आवश्यकता. या तंत्रज्ञानाद्वारे agricultural technology उगवलेला भाच्याला जास्तीत जास्त रेट मिळतो   कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा शेतकरी कशाप्रकारे शेती agricultural technology करतो याची पूर्ण माहिती  पाहिजे असेल तर तुम्हाला युट्युब ची लिंक दिलेली आहे




इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा



👇👇👇👇👇👇



इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?