तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये? ‘तात्काळ आपले नाव चेक करा या’ सरकारी अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती - Sikho Sikhao

Friday, March 25, 2022

तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार रुपये? ‘तात्काळ आपले नाव चेक करा या’ सरकारी अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती







पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे PM Kisan GoI Mobile अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया.




तुमच्या बँक खात्यात आले का २ हजार रुपये? ‘या’ सरकारी अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती


👇👇👇👇


यावर क्लिक करून पहा




सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.




तुमच्या बँक खात्यात आले का २ हजार रुपये? ‘या’ सरकारी अ‍ॅपवर मिळेल संपूर्ण माहिती


👇👇👇👇


यावर क्लिक करून पहा

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?