शेतीला लोखंडी जाळीचे कुंपण मिळणार 85% टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू तात्काळ अर्ज करा - Sikho Sikhao

Wednesday, March 23, 2022

शेतीला लोखंडी जाळीचे कुंपण मिळणार 85% टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू तात्काळ अर्ज करा






या शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळणार शेतकऱ्यांना मिळणार लोखंडी जाळीचे कुंपण अर्ज कोठे करावा?



अर्ज कसा व कुठे करावा 


👇👇👇👇


👉👉👉इथे क्लिक करून अर्ज करा👈👈



Lokhandi Jaliche Kumpan शेतीचा बहुतांशी भाग हा जंगलाने वेढलेला असतो त्या भागात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असतो शेतामध्ये हरिण, नीलगाय, रोही ,रानडुकराचा कळप आदी वन्यप्राणी नेहमीच धुडघूस घालतात. या सर्व प्रकारामुळे वनक्षेत्र व लगत शेती करणारा शेतकरी मेटाकुटीस आला आहे.  (Farm Fencing India) वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान भरपूर प्रमाणात होते. (Farm Fencing India) वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे वनविभागाकडे प्रत्यक्ष पोहोचणे आणि वनविभागाकडून प्रत्यक्ष नुकसान भरपाई देण्यासाठी भरपूर कालावधी लागतो. 



या उद्‍भवत असलेल्या समस्येचा तोडगा म्हणून (Farm Fencing India) जन-वन विकास योजनेची व्याप्ती 29 ऑगस्ट 2019 रोजी च्या शासन निर्णयान्वये वाढवून त्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच अभयारण्याचे राष्ट्रीय उद्याने यांचे सीमेपासून पाच किलोमीटर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये वन्य प्राण्यांकडून शेतक-यांचे नुकसान क्षेत्र पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सामुहिक जाळीचे कुंपण चैन लींक फेन्सिंग (Farm Fencing India)  करण्यास मान्यता प्रदान करण्यात आले आहे.



जिथे कमीत कमी दहा शेतकऱ्यांची सामूहिकरीत्या सलगतेने (Farm Fencing India) कुंपण तयार करण्यासाठी समिती झाली असेल अशा प्रकरणी ती समिती लाभार्थी म्हणून पात्र ठरेल. अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी या Farm Fencing India क्षेत्राची कमाल लांबी हजार मीटर हिल व 10 शेतकऱ्यांना सामुहिकरित्या अनुदान उपलब्ध होण्यासाठी विनंती केलेली असावी.  (Farm Fencing India) अंशदनात्मक  पद्धतीने चैन लींक फेन्सिंग करिता लागणाऱ्या रकमेच्या 80 टक्के रक्कम शासकीय अनुदान राहील व 20 टक्के रक्कम सामुहिक लाभार्थी शेतकरी हिस्सा राहणार आहे. 


शेतीचे नुकसान टाळण्यासाठी (Farm Fencing India)  लोखंडी कुंपण लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात शासनाने मान्यता प्रदान केली आहे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या संरक्षणासाठी दहा शेतकऱ्यांचा एक गट तयार करून रीतसर प्रस्ताव ग्रामसभेचा ठराव सहा प्रस्ताव संबंधित उपवनरक्षक यांच्याकडे सादर केल्यास सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी Farm Fencing India) वरिष्ठ स्तरावर पाठवून मान्यता मंजुर केली जाणार आहे. 


अर्ज कसा व कोठे करावा याची माहिती सर्वात शेवटी दिलेली आहे


शेतकऱ्यांसाठी 7 शासन निर्णयामध्ये कोणकोणती गावे आहेत आणि कोण कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत ते पहा


फक्त या जिल्ह्यासाठी योजना सुरू झाली



अर्ज कसा व कुठे करावा 


👇👇👇👇


👉👉👉इथे क्लिक करून अर्ज करा👈👈



👇👇👇👇👇👇



👉👉इथे क्लिक करून अर्ज करा



👇👇👇👇👇👇



PM कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्रामध्ये सुरू



टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

👇👇 येथे क्लिक करा👇👇



No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?