Crop insurance खरीप पिक विमा 2021 मंजुर 865 कोटी निधी आला या शेतकऱ्यांना १००% टक्के मिळणार पहा शासन निर्णय - Sikho Sikhao

Friday, March 25, 2022

Crop insurance खरीप पिक विमा 2021 मंजुर 865 कोटी निधी आला या शेतकऱ्यांना १००% टक्के मिळणार पहा शासन निर्णय






आज सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे अपडेट मिळाले आहे ते म्हणजे पिक विमा खरीप पिक विमा 2019 पिक विमा मंजूर झालेला आहे आणि वकरच शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये हा पिक विमा पडणार आहे तर शेतकऱ्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे बऱ्याच दिवसापासून वाट पाहत असलेले शेतकरी आणि 2021 साठी चा पिक विमा हा शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.




येथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा 


👇👇👇👇👇👇



किती पीक विमा जमा होणार खात्यात




आज शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन शेतकऱ्यांसाठी इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आज शासनाने अनेक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे आमच्या शासन निर्णय मध्ये 865,95,58,459/- इतकी कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा करणेबाबत मिळणार आहेत.



No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?