agriculture technology : शरद पवार ग्रामसमृद्धी योजना नवीन अर्ज सुरु मिळणार १००% टक्के अनुदान तात्काळ आपला अर्ज करा - Sikho Sikhao

Thursday, March 24, 2022

agriculture technology : शरद पवार ग्रामसमृद्धी योजना नवीन अर्ज सुरु मिळणार १००% टक्के अनुदान तात्काळ आपला अर्ज करा





शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्यामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना Sharad Power Gram Samridhi Yojana या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून दोन ते सहा गुरांसाठी एक गोटा बांधता येतो त्यासाठी Sharad Power Gram Samridhi Yojana या योजनेच्या माध्यमातून आपल्याला अनुदान 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाते म्हणजेच सहाच्या पटीत म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट व18 गुरांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते Sharad Power Gram Samridhi Yojana



या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा आपला अर्ज


👇👇👇


👉इथे क्लिक करून पहा👈





या योजनेच्या Sharad Power Gram Samridhi Yojana माध्यमातून शेळी पालन शेड बांधण्यासाठी शेतकऱ्यांना 10 शेळ्या यांकरिता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाते तर आपल्याकडे 20 शेळ्या असल्या तर दुप्पट अनुदान दिले जाते व आपल्याकडे 30 शेळ्या करिता तिप्पट अनुदान सरकार करून दिले जाते असे शासन निर्णयाने नमूद करण्यात आलेले आहे Sharad Power Gram Samridhi Yojana



कुकुट पालन शेड बांधण्यासाठी आपल्याकडे 100 पक्षां करिता सरकार करून शेड बांधण्यासाठी 49 हजार 760 रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते जर आपल्याकडे 150 पेक्षा जास्त पक्षी असल्या दुप्पट निधी आपल्याला वितरित केला जातो व काही शेतकऱ्यांकडे जर 100 पक्षी असतील तर तुम्हाला शंभर रुपयांच्या स्टॅम्प वर दोन जमीनदार शेवटची मागणी करता येईल त्यासाठी तुम्हाला यंत्रणेने शेड मंजूर करावे लागेल आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये तुम्हाला कमीत कमी शंभर पक्षी आणि गरजेचे आहे तेव्हा तुम्हाला अनुदान वितरीत केले जाते अशाप्रकारे आम्हाला माहिती मिळाले आहे जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करू शकतातSharad Power Gram Samridhi Yojana




या योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा आपला अर्ज


👇👇👇


👉इथे क्लिक करून पहा👈

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?