पुन्हा या शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रुपये - Sikho Sikhao

Tuesday, January 4, 2022

पुन्हा या शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रुपये

Pm Kisan
Pm Kisan








देशात अनेक दिवसापासून एकाच चर्चेला उधाण आलं आहे, ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता कधी भेटणार? पण आता या प्रश्नाचे उत्तर समोर येताना दिसत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना यासाठी जवळपास अकरा कोटी शेतकरी पात्र आहेत. या अकरा कोटी शेतकर्‍यांचे प्रतीक्षा अखेर संपणार असे चित्र आता दिसत आहे. अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या मनात दहाव्या हफ्त्याविषयी अनेक शंका-कुशंका घर करू लागले होते. प्रसारमाध्यमांमध्ये दहाव्या हफ्त्याविषयी अनेक बातम्या समोर येत होत्या, त्यामुळे शेतकरी राजा अजूनच जास्त परेशान होत होता. पण आता चिंता करण्याचे काही कारण नाही. अखेर पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हफ्त्यासाठी सरकारला मुहूर्त सापडला आहे.




पुन्हा या शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रुपये

👇👇👇👇👇👇👇👇👇



येथे क्लिक करुन यादीत आपले नाव चेक करा




आता पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हफ्ता नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी एक तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असे संकेत दिले जात आहेत. भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी एक तारखेला शेतकऱ्यांशी नववर्षाच्या निमित्ताने संवाद साधणार आहेत त्यावेळीच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जमा होणार आणि यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी जवळपास झाल्यातच जमा आहे.


पुन्हा या शेतकऱ्यांना मिळणार 2000 हजार रुपये

👇👇👇👇👇👇👇👇👇



येथे क्लिक करुन यादीत आपले नाव चेक करा

No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?