Petrol Price Today: पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त आपल्या जिल्ह्याचे पेट्रोल डिझेल चे भाव पहा आजच गाडीची टाकी फुल करा - Sikho Sikhao

Thursday, January 6, 2022

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त आपल्या जिल्ह्याचे पेट्रोल डिझेल चे भाव पहा आजच गाडीची टाकी फुल करा

petrol diesel
petrol diesel 



येथे क्लिक करून पेट्रोल डिझेलचे भाव पहा 


👇👇👇👇👇


👉👉👉पेट्रोल डिझेलचे भाव पहा 👈👈👈





सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी इंधनाचे नवे दर (Fuel Rate Today) जारी केले आहेत. आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल केलेला नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाच्या किमती जरी वाढत नसल्या तरी त्या कमी देखील होत नाही आहेत. मात्र काही शहरात पेट्रोल नव्वद रुपयांपेक्षाही कमी किमतीत प्रति लीटर मिळत आहे. मुंबईत एका लीटर पेट्रोलसाठी 100 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते आहे. गेल्या महिन्यात इंधन दराचा भडका उडाला होता, सातत्याने दर वाढत होते. या महिन्यात परिस्थिती वेगळी आहे.




या महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 103.97 रुपये प्रति लीटर आहेत. तर डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत आज पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटरवर आहे. पोर्ट ब्लेअर याठिकाणी पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लीटर दराने मिळते आहे.




येथे क्लिक करून पेट्रोल डिझेलचे भाव पहा 


👇👇👇👇👇


👉👉👉पेट्रोल डिझेलचे भाव पहा 👈👈👈





लवकरच स्वस्त होणार इंधन


पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार योजना आखत आहे. भारत कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांसह समन्वयाने भारत आपल्या धोरणात्मक तेल साठ्यातून 50 लाख बॅरल तेल काढण्याची योजना आखत आहे.





येथे क्लिक करून पेट्रोल डिझेलचे भाव पहा 


👇👇👇👇👇


👉👉👉पेट्रोल डिझेलचे भाव पहा 👈👈👈






No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?