हेक्टरी 28 हजार रुपये खात्यात पडण्यास सुरुवात आपले नाव पहा Crop Insurance - Sikho Sikhao

Saturday, January 1, 2022

हेक्टरी 28 हजार रुपये खात्यात पडण्यास सुरुवात आपले नाव पहा Crop Insurance

kharip pik vima
kharip pik vima




शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी 2020 मध्ये पिक विमा ऑनलाइन पद्धतीने भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांना पीक विमा लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे


येथे क्लिक करुन  जिल्ह्यांच्या PDF याद्या पहा 


👇👇👇👇👇



👉👉यादीत आपले नाव पहा👈👈👈


शेतकऱ्यांसाठी अतिशय खूप महत्त्वाचे अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांनी 2020मध्ये खरीप पिक विमा भरला होता अशा सहा जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या आलेले आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या लाभार्थी यादी मध्ये आपले नाव पहाव.तुम्हाला सहा जिल्ह्याच्या याद्या खाली दिलेल्या आहेत तिथे क्लिक करून तुम्ही या यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याची नोंद घ्यावी.



खरीप हंगाम 2020 या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा योजनेसाठी क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या पीडीएफ यादी  जाहीर करण्यात आलेले आहेत तुम्हाला सहा जिल्ह्यांच्या यादी पीडीएफ खाली पाहायला मिळणार आहेत.




येथे क्लिक करुन जिल्ह्यांच्या PDF याद्या पहा 


👇👇👇👇👇



👉👉यादीत आपले नाव पहा👈👈👈


No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?