तुमचे रेशन कार्ड बंद होणार तात्काळ करा हे काम Ration Card Link to aadhar card - Sikho Sikhao

Wednesday, January 5, 2022

तुमचे रेशन कार्ड बंद होणार तात्काळ करा हे काम Ration Card Link to aadhar card

Ration Card
Ration Card


शेतकऱ्यांसाठी सर्व गावातील ज्या शेतकऱ्यांना रेशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांचे रेशन कार्ड लवकरच बंद होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने तुम्हाला काही नियमावली जाहीर केली आहे तर ती नियमावली पहा आणि तुमचे रेशन कार्ड बंद होईल असे कोणते काम आहे ते तुम्हाला करायचे आहे आणि त्यानुसार आपले रेशन कार्ड बंद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.


खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला प्रसिद्धीपत्रक पाहायला मिळणार आहे आणि काय आहे हे प्रसिद्धीपत्रक


👇👇👇👇👇👇👇


 इथे क्लिक करून पहा



सर्वांसाठी एक प्रसिद्ध परिपत्रक काढण्यात आले आहे जेणेकरून राशन कार्ड धारकांसाठी पूर्णपणे राशन मिळेल याची महाराष्ट्र शासनाने काळजी घेतलेली आहे आणि हे प्रसिद्धी परिपत्रक आपल्याला खाली पाहायला मिळणार आहे जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या वेबसाईटवर जाऊन आपल्याला इथे एक नोटीस दिलेली आहे ती नोटीस पूर्ण वाचायचे आहे आणि ती पाहायचे आहे.



आपल्याला आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्याला खाली एक लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून आपण आपले राशन कार्ड बंद होणार आहे किंवा नाही याची माहिती आपल्याला पाहायचे आहे जर आपले रेशन कार्ड बंद असेल तर आपल्याला करावे लागणार तात्काळ हे काम




खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला प्रसिद्धीपत्रक पाहायला मिळणार आहे आणि काय आहे हे प्रसिद्धीपत्रक


👇👇👇👇👇👇👇


 इथे क्लिक करून पहा



No comments:

Post a Comment

मी आपली काय मदत करू शकतो ?